शनिवार, ६ डिसेंबर, २००८

जीआरपींच्या शौर्याचा लालूंना विसर

बर्‍याच मराठी माणसांना वाटते श्री. राज ठाकरे मराठी माणसांबद्दल खोटे प्रेम दाखवत आहेत. खोटं प्रेम असेलही पण लालू काय करित आहेत ते या बातमीत स्पष्ट होते.
मराठी माणसांवर अन्याय होतो यात मराठी माणसांचाही दोष आहेच पण उत्तर भारतीय काय करित आहेत हे पण बघावे.
महाराष्ट्र टाईम्स मधिल ही बातमी अशा लोकांचे डोळे उघडिल ही सदिच्छा. पुर्ण बातमी खालील लिंकवर वाचता येईल.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3799383.cms

1 टिप्पणी:

lion9 म्हणाले...

आजुन ही आतंगवादी मुंबईत असण्याची शक्यता आहे,मुंबई मधे अनेक बांगलादेशी बांधकाम व्यवसायात कम करतात . सरकारने कठोर कारवाई करणे जरुरी आहे , मुबई मधे पर प्रातीयाचे लोंढे येतात ,त्यावर कोठलेच बंधन नाही. व ते भारतीय आहेत का ह्याचा ही पत्ता नसतो. राष्ट्रीयत्वाच्या नावाखाली मुंबई व महाराष्ट्राचा हे राजकरणी कत्तलखाना करतील. मराठी माणसा सावध राहा.