सोनिया गांधी आपल्याला भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणुन माहीत आहेत. त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपल्याला माहीत नसावा. हिंदु जनजागॄती समितीने करुन दिलेला हा परिचय अवश्य वाचा.
मंगळवार, ९ डिसेंबर, २००८
शनिवार, ६ डिसेंबर, २००८
जीआरपींच्या शौर्याचा लालूंना विसर
बर्याच मराठी माणसांना वाटते श्री. राज ठाकरे मराठी माणसांबद्दल खोटे प्रेम दाखवत आहेत. खोटं प्रेम असेलही पण लालू काय करित आहेत ते या बातमीत स्पष्ट होते.
मराठी माणसांवर अन्याय होतो यात मराठी माणसांचाही दोष आहेच पण उत्तर भारतीय काय करित आहेत हे पण बघावे.
महाराष्ट्र टाईम्स मधिल ही बातमी अशा लोकांचे डोळे उघडिल ही सदिच्छा. पुर्ण बातमी खालील लिंकवर वाचता येईल.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3799383.cms
मराठी माणसांवर अन्याय होतो यात मराठी माणसांचाही दोष आहेच पण उत्तर भारतीय काय करित आहेत हे पण बघावे.
महाराष्ट्र टाईम्स मधिल ही बातमी अशा लोकांचे डोळे उघडिल ही सदिच्छा. पुर्ण बातमी खालील लिंकवर वाचता येईल.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3799383.cms
लेबल:
अन्याय,
उत्तर भारतीय,
महाराष्ट्र टाईम्स,
लालू
रविवार, २० एप्रिल, २००८
आनंद साधना.
माझी भुमिका
या पॄथ्वीतलावर विलसणारें जीवन आनंदाचे दॄष्य रुप आहे असे मी मानतो. त्या जीवनाचा थोडा अंश माझ्या अंतर्यामी वास करतो. त्याजीवनाचा अर्थ कळावा अशी तीव्र जिज्ञासा मला जन्मभर प्रेरणा देत आली. तिच्यातून जें तत्वज्ञान आणि साधन निर्माण झाले त्याच्या आधारावर मी आतापर्यंत जगलों. म्हणून "अथातो जीवन - जिज्ञासा" असे माझ्या आनंद - साधनेचे प्रथम सूत्र आहे. माझ्या आनंदसाधनेत माणसाला म्हणजे व्यक्तीला मध्यवर्ति स्थान आहे. माणूस जगासाठी नसून जग माणसासाठी आहे असे मानावे लागते कारण माणूस सुधारला तर जग सुधारते व माणूस घसरला तर जग घसरते. म्हणून माणूस हाच जगाची किंमत ओळखण्याचा व मोजण्याचा मानदंड होय. मानवी जीवनात अनेक शक्ति वास करतात. त्यापैकी प्रज्ञा आणि श्रद्धा या दोघींना आनंद-साधनेत विशेष महत्व द्यावे लागते.......
(प्रत्येकाने एकदातरी वाचावे असे पुस्तक)
आनंद साधना
एका साधकाचा साधन वॄतांत
के.वि. बेलसरे
त्रिदल प्रकाशन, मुंबई - ४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)