शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

देशाभिमान ?



श्री. संजय पेठे व्यवसायाने छायाचित्रकार आणि तेवढेच सिध्धहस्त (ते कबुल करणार नाहीत) लेखक दैनिक लोकसत्तेच्या गुरुवारी प्रकाशित होणार्‍या व्हिवा पुरवणीत आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’ नावाच सदर लिहीतात.

त्यांचे सर्वच लेख वाचण्यासारखे असतात पण कालचा लेख विशेष जिव्हारी लागणारा होता. राजकारण्यांनी देशाचा कसा बट्ट्याबोळ केला आहे याचच एक उदाहरण.

राजकारण्यांना देशप्रेम म्हणुन काही उरल असेल अस हल्ली जाणवतच नाही. अन्यथा महागाई, शिक्षणाचा बाजार शासकिय कर्मचार्‍यांचे संप असले प्रकार घडलेच नसते.

श्री. संजय पेठे यांचा संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील ओळीवर किंवा वरील फोटोवर टिचकी द्या.

http://www.loksatta.com/daily/20090806/viva03.htm

शुक्रवार, २७ मार्च, २००९

सर्व वाचकांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. .

रविवार, १५ मार्च, २००९

चर्चवर हल्ले का झालेत ?

मागील काही महिने कर्नाटक येथे चर्चवर हल्ले करण्यात आले. त्यामागे हिंदू दहशतवादी (?) अशी नविनच हास्यास्पद कल्पना करण्यात . यामागे काहितरी काळेबेरे असल्याचा संशय होताच. तो कसा खरा होता हे खालील लिंकवर वाचल्यास कळेल.

चर्चवर हल्ले का झालेत ?