जिम कॉर्बेट
हिमालय पर्वताराजीच्या वरच्या अंगाच्या विरळ वस्तीच्या प्रदेशात राहणार्या लोकांच्या मनावर अंधश्रद्धांचा केवढा पगडा आहे याची कल्पना, तिथं कधिही न राहिलेल्या लोकांना येणं शक्य नाही. मात्र या अती उंच पर्वतरांगांमध्ये राहणार्या साध्यासुध्या निरक्षर गावकर्यांच्या अंधश्रद्धा आणि कमी उंचीवर राहणार्या सुशिक्षित नि सुसंस्कृत लोकांच्या श्रद्धा यांच्यातील सीमारेषा फारच अस्पष्ट आहे. यांच्या श्रद्धांचा प्रदेश कुठं संपतो नि त्यांच्या अंधश्रद्धांचा कुठं सुरू होतो हे ठरवणं कठीण ...................
देवळाचा वाघ आणि कुमाऊंचे आणखी काही नरभक्षक.
जिम कॉर्बेट
अनुवाद : शरच्चंद्र बडोदेकर
OXFORD University Press.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा