Maharashtra Government लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Maharashtra Government लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

दैनिक सामनाचा अग्रलेख.

                    दैनिक सामनाचा अग्रलेख नेहमीच चांगला असतो. त्यात बाटग्यां विरुद्ध लिहायचे असेल तर काय विचारावे ! कालच्या "खान" शरणी गेलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल तर सामनाला आयतेच खाद्य निळाले !
                     कालच्या घटना बघितल्यावर असे वाटले कि हे सरकार खानाने विकत तर घेतले नाही ना ?  नापाक खेळाडूच्या तुलनेत तर हे नक्किच स्वस्तात पडेल !!! त्यामुळे खानाने विकतच घेतले असावे या बद्दल खात्री वाटत असतांना सामनाचा अग्रलेख हाती पडला आणी आपल्या सोबतच इतरही तसेच विचार करताहेत हे वाचून समाधान पावलो.

हा अग्रलेख येथे वाचता येईल http://www.saamana.com/2010/Feb/13/agralekh.htm